Samruddhi Jadhav | तेजस्विनीचा खोटा मुखवटा | Excluisve Interview | Bigg Boss Marathi S4
2022-11-29 6
बिग बॉस मराठी सीजन ४च्या घरातून समृद्धी जाधव बाहेर पडलीये. बिग बॉस मराठीच्या घरात तिला कोण फेक वाटत? तीच एव्हिक्शन तिला अनफेअर वाटलं का? याबाबत तिने अनेक गोष्टी शेअर केल्या. काय म्हणाली समृद्धी पाहूया या Exclusive Interviewमध्ये.